होय.. फार जास्त डिटेल नाही तरी थोडी तरी माहिती असायलाच पाहिजे. नाहीतर 'नाव गंगाबाई आणि पाण्यावाचून

तडफडे' किंवा 'नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा..'  असे व्हायचे.. आणि नुसती संहिता मनात तयार करून लिहिलेले

लिखाण जास्त प्रभावी होवू शकत नाही..  हव्या त्या प्रमाणात ते वाचकाच्या मनात रुजू शकत नाही.