अजोड तुझी माझी प्रीती

पण काहूर उठे चित्ती

जीवलगा मला सांग का

ठोके उरी वाढती......