प्रतिसादाबद्दल आभारी आहे. सगळे संदर्भ लक्षात घेत घेत मी लिहित असल्याने अडचण येत नाही पण उशीर मात्र फार होतो. . शिवाय मध्यवर्ती कल्पना माझ्या  डोक्यात पक्की बसलेली आहे. म्हणूनही जमत असेल कदाचित. नक्की कारण सांगणं कठीण आहे. मात्र लिहिताना अडचणी फार येतात. असो. प्रतिसादाबद्दल परत एकदा आभार.