ते चमकणारे दिवे विझले तरी
पाळला मी तेवण्याचा वारसा
     -सुंदर, अर्थसंपृक्त द्विपदी. "लालसा"ही आवडली.