मी महाविद्यालयात असताना एकसुरी गाण्यांना 'दळण' गाणी म्हणायचो आणि हे गाणे त्यातले एक आहे. त्याची मला आठवण झाली इतकेच! ह्याचा भाषांतराशी काही संबंध नाही.  तसेच हे गाणे इतरांनाही  दळण वाटेल असेही माझे म्हणणे नाही.