इतकं तपशिलात जाऊन लिहिणं , तेही ऐतिहासिक घटनेबाबत , फारच कठीण आहे , तरीही कौतुकस्पद. कोठेही भावनेच्या आहारी न जाता आपण लिहिले आहे. मला हे लिखाण आवडलं. आपला प्रयत्न कसला , आपण तर  मला फार उत्तम लेखक वाटता. आणखीनही असच दर्जेदार लिखाण आपल्या हातून व्हावं , हीच इच्छा.