पहिल्या ओळीत तिने वाटणाऱ्या भीतीचा उल्लेख केलेला आहे, व तिला हृदयात
जाणवते आहे ती त्या भीतीपोटी होणारी धडधड, प्रणयजनित स्पंदने नव्हे. स्पंदन
ह्या शब्दाला ही भयाची अर्थच्छटा सहसा नसते.
असे म्हणता? मी आपला धडधड ह्य अर्थाने स्पंदन हा शब्द वापरला. प्रीती - भीतीपैकी फक्त भीतीचाच काय तो अनुभव मला आहे. त्यामुळे भीतीच्या धडधडीला स्पंदन म्हणणे मला अयोग्य वाटले नसावे
पेपर अवघड गेला
अरेरे. पुढच्या पेपरात भरून काढा