हल्ली सर्वत्र मिळतो. तथाकथित चायनीज पदार्थात उठसूठ घातलेला असतो तेव्हा तरूण पिढीला आवडतो. भाजी का आवडत नाही कोण जाणे.
जुन्या आठवणीतल्या चवीत तेव्हाची भावावस्था, ते वातावरण गुंफलेले असते. तेव्हाचे तरल मनही निबर झालेले असते. हे सर्व नसल्यामुळे चवीची 'ती' मजा जाणवत नाही. शिवाय हवापाणी बदलले की चवही बदलणारच.