पण एक छोटी गल्लत आढळते. रोमेल च्या दिवाणखान्यात आधी ल्युसी (त्याच्या भावी पत्नीचे) छायाचित्र लावलेले आहे आणि नंतर रोमेल त्याच्या बायका मुलांना भेटून अर्ध्या तासात परत येतो..... म्हणजे नक्की काय? ( की दोन घरोबे वगैरे...?.  )