तत्कालीन जर्मन घरे दुमजली असत. अर्ध्या तासात तो वरच्या मजल्यावर अथवा आतल्या खोलीत घरच्यांना भेटून सगळी कल्पना देऊन आला. तो प्रसंगदेखील मला लिहायचा होता पण लेखाची एकंदर लांबी पाहता तो विचार टाळला.....