मा. प्रशासक,

एक प्रश्न : मी याआधी दोन कथा आणि एक कविता लिहिलेली आहे पण ते सर्व माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केले आहे. मला ते साहित्य इथेही प्रकाशित करायला आवडेल. मला याबाबत मनोगताचे नियम माहित नाहीत. आपली परवानगी असेल तर मी ते इथे प्रकाशित करू इछितो....

आ. न.

निखिल देशपांडे