आपण दाखवलेला संबंध बरोबर आहे. माझीच काहीतरी समजण्यात काहीतरी चूक झाली असावी. कारण मला पण त्यात एवढी माहिती नाही.
आपले लेख छान असतात. पाच नंबरचा पण वाचला.. छान आहे.