जबरदस्त गजल - अतिशय आवडली. तुमचे नाव दिसले की गजल वाचली जातेच - ती ओलांडून जाताच येत नाही व तुम्ही कधी निराशही करत नाही.
मनापासून शुभेच्छा.