तुला जाण नाही, मला भान नाही, कसा चालणे सांग संसारगाढा

येथे सुमंदारमालेपेक्षा एक गुर्वक्षर शेवटी जास्त आलेले आहे असे वाटते. ते टाळायचे असेल तर

तुला जाण ना अन् मला भान ना सांग संसारगाडा कसा चालणे

असा बदल सुचवावासा वाटतो.