मत्प्रिय मनोगती,
फारा दिवसांपासून उपरोल्लेखित पुस्तक शोधत आहे. कोणी मनोगती मला ह्याबाबतीत मदत करू शकेल का?
खालील संकेतस्थळांवर शोधले आहे पण नाही मिळाले.
फ्लिप्कार्ट, बुकअड्डा, बूकबून, स्क्रिबडी, गूगल, रसिक, कूलवूप, बुकगंगा.
कोल्हापूर आणि सांगलीत सगळ्या पुस्तक-दुकानात विचारून झालेय.
पुण्यातील "अप्पा बळवंतांकडे" कुठे मिळेल का? कोणत्या दुकानात?
कृपया मदत करावी.
कृष्णकुमार द जोशी