खुप सुंदर विवेचन केलत साहेब. मुख्य म्हणजे जे साध्य करायचं आहे त्याचे निकष सोप्या शब्दात मांडलेत.
मी तटस्थ राहून आपल्या दैनंदीन जीवनाकडे बघायचा अभ्यास करतोय. जेंव्हा जेंव्हा शक्य होईल तेंव्हा तेंव्हा सजग राहून आपण देह नसल्याची जाणीव होतेय का हे ओब्सर्व करतोय. कधी कधी अशी जाणीव होते... पण त्यात उत्साह किंवा आनंद अजीबात नसतो... किंबहुना एक प्रकारचं औदासिन्य जाणवतं... असं का होतं कळात नाहि.