वाहून खूप गेले, पाणी पुलावरुनी
सुखचित्र अंतरीचे, सजले अजून आहे...
संसार वाळवंटी, मनिषा जरी करपल्या....
दुलईत स्वप्न माझे, निजले अजून आहे ....
ह्या ओळी आवडल्या...