संस्कृत भाषेतूनच मराठीचा जन्म झाला आहे असे म्हणणे पूर्णपणे बरोबर नाही. मराठीचा जन्म अपभ्रंश भाषेतून झाला आहे, असे बहुतेक भाषाशास्त्र्यांचे मत.

मराठीतील शामी (अरबी-फार्सी) शब्दांची संख्या ५००० हून जादा नाही. म्हणजे एकूण शब्दांच्या जवळपास ६ टक्के. पण बरेचसे अरबी-फार्सी शब्द जास्त वारंवारिता(हाय फ़्रीक्वेन्सी) असलेले शब्द आहेत. उदाहरणार्थ, की, जादा, बरोबर, दाखला, वगैरे.

चित्तरंजन