रात्री दहा नंतर लाऊडस्पीकर बंद - या कोर्टाच्या निर्णयाची महाराष्ट्र शासन अमलबजावणी करते.

मात्र भटकी कुत्री हा नगर पालिकेच्या अखत्यारितला प्रश्न आहे आणि समस्या अति गंभिर नसे पर्यंत कृती न करणे हे आपल्या पालिकान्ना अतिशय आवडते.