निरुपमा जी ,
आपल्या ही मनास कसली तरी हुरहुर लागून राहिली आहे असे जाणवते ... अशी गाणी खरंच त्या अवस्थेत मनाला अजून भिडतात. मेलनकॉलिक मूड आणखी गहरा होतो .. तुमच्या प्रश्नांना आनंदी उत्तर मिळावं ही शुभेच्छा!