मराठी लोकगीत/ लोकसंगीत ह्यामध्ये ’गवळण’ असा एक प्रकार असतो. त्यासंबंधी सविस्तर माहिती हवी आहे.

१. गवळण म्हणजे काय?

२. गवळण ही लोकनाट्यात गण झाल्यावर येते हे माहीत आहे, पण ती स्वतंत्रपणेही अस्तित्वात असते का?
असे असल्यास त्याची काही उदाहरणे देता येतील का?