रात्री उरास घेता भाड्यावरी कवडसेदिवसा उजाड असतो बाजार काजव्यांचा
हा ऱ्हास की विवशता सामान्य माणसांची? सोडून सूर्य करती सत्कार काजव्यांचा
हे दोन शेर फार आवडले..!