वा खानसाहेब अतिशय सुरेख ध्रुवपद केलेत.
अचूक उत्तर. अभिनंदन
सुंदर ध्रुवपदाबद्दल विशेष अभिनंदन.
सहभागाबद्दल धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.