गुरुवार आणि टवाळ आलेले म्हणजे नवे कोडे मिळणार हे मी सकाळीच बघितलेले.

हा हा

मितालीताई, गुरुवारी मी दत्त म्हणून उभा राहतो असे म्हणता की काय?  

तसे नाही हां. गाणे नीट झाले असेल तरच ते मी देतो.

आता गाणे ओळखा पाहू नीट.