मिलिंद, मनःपूर्वक आभार.

एकनाथांची भारुडे प्रसिद्ध आहेत तशा गवळणीही आहेत का?  ह्या गवळणी स्वतंत्रपणे -तमाशाव्यतिरिक्तही- म्हटल्या जातात का? गवळण हा एक 'काव्यप्रकार'ही आहे का? तमाशातील गवळणीमध्ये नाट्याविष्कार असतो असे वरील माहितीवरून दिसते.  'पिंजरा' चित्रपटातील 'दे रे कान्हा चोळी अन लुगडी'  हिला गवळण म्हणता येईल का? किंवा 'घागर घेऊन, घागर घेऊन, घागर घेऊन आली, पाण्या गवळण'  (सारेगम लिटल चँप्स मुळे प्रसिद्ध झालेले गाणे) ही गवळण आहे का?