गालगागा गालगागा शेवटपर्यंत.
सहजपणे गझल होणे शक्य असूनही कविताच ठेवलीत हे नक्कीच ऊल्लेखनीय.
मोकळ्या पृष्ठावरी चल दुःख्ख थोडे गोंदवू या ...‌सुरेख.