आपला प्रत्येकच लेख अतिशय महितीपूर्ण आणि वाचनीय असतो. आजचाही छान आहे.

रेकीमुळे दैनंदिन जीवन सुलभ झालेले आहे हे खरेच आहे. व त्या गोष्टींचा अनुभव पण येतो. मला आपल्याएवढी नाही परंतु

थोडी फार माहिती असल्यामुळे वाचनात रस येतो. एवढे सुंदर आणि वेगळ्या विषयावरचे लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.