अलंकार छान उलगडून दाखविले आहेत. आपण कष्ट घेऊन ते मनोगतासाठी टंकलिखित केले आणि लेखकांसाठी, वाचकांसाठी चांगला संदर्भलेख दिला. ह्या लेखावर माझी पहिली वाचनखूण करतो आहे.

चित्तरंजन