ह्या बिकट लेखनप्रवासात आपल्यासारख्या जाणकार वाचकाची साथ ही रेकीमातेची कृपा. मी माझ्यापरीने रेकीमातेचे स्वरूप आपल्यापर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करेन. माझ्या लेखनावर असाच लोभ राहावा, ही नम्र विनन्ती.