माहितीतील तांत्रिक शब्दांसह अचूकता
२. लेखन व्यवस्थापन किंवा तंत्र आणि
३. विषयाला पूरक अशी प्रभावी, आकर्षक, ओघवती, लेखनशैली आणि तिचे सातत्य
या तीन गोष्टी माझ्या मते पुस्तक चांगले होण्यास आवश्यक आहेत. पहिली गोष्ट लेखकाच्या अंगी असणे आवश्यक आहे. पुढील दोन गुणधर्मांसाठी सहलेखक किंवा अदृश्य लेखक - ज्याला इंग्रजीत घोस्ट रायटर म्हणतात त्याचा उपयोग करता येतो. मी अशा दोन पुस्तकांसाठी घोस्ट रायटिंग केलेले आहे. पैकी एक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.