गॅमॉव हे माझे खूप आवडते लेखक आहेत. त्यांचे लेखन मराठीत येणे शालेय मुलांसाठी खूपच उपयुक्त आणि मनोरंजक ठरेल. धन्यवाद.
मात्र, त्यांचे निधन होऊन केवळ ४४ वर्षेच झाली आहेत. त्यांच्या प्रताधिकाराची आपण खात्री केली असेलच अशी आशा करतो.