खूप छान कथा. प्रेम आणि वास्तव याबाबत शेवटी का होइना पण व्यवहारी  होणार्या एमाचं कौतुक वाटलं. आणि प्रगत अमेरिकेत अजूनही असे सनातनी पंथ अस्तित्वात आहेत हे वाचून आश्चर्य देखिल.