बहुतेक सर्व ओळींमध्ये
गा - गागागागा - गागागागा - गागा
हे वृत्त छान सांभाळले गेलेले आहे.
म्हणूनच

दुष्काळी आटल्या आडासम मी होतो
ऐवजी
दुष्काळी अटल्या आडासम मी होतो ( 'अटणे' हा शब्द योग्य असल्याचे येथे दिसले)

आणि

आठवणी पुरान्या उरी उसळल्या होत्या
ऐवजी
गतस्मृती किती मम उरी उसळल्या होत्या .... किंवा
गतस्मृती किती ह्या उरी उसळल्या होत्या .... किंवा
हृदयात जुन्या त्या स्मृती उसळल्या होत्या
असे काहीसे बदल सुचवावेसे वाटतात.