सांगायचं आहे? बंधनात राहून प्रगतीकडे पाठ फिरवणंच योग्य, हे? की प्रगतीशील समाजात नेहमीच उथळ, आत्मकेंद्री नाती आढळतात हा निष्कर्ष? चौकटीत राहणंच भलं आहे का?

क्षमस्व, पण कथेतलं नाट्य सापडलं नाही.. शेवटच्या परिच्छेदात स्टीव्हननेही एमाच्या शरीराच्या आकर्षणापोटीच तिला स्वीकारलं नाही का? तसं नसेल, तर त्याचं मतपरिवर्तन कसं काय झालं ते कळायला हवं होतं! शीर्षकाचाही संदर्भ नाही समजला.