कोण होते ते गुगलून विकीवर पाहिले. माहितीत भर पडली. विमा न घेणारे, आधुनिक तंत्रज्ञानाची फळे न स्वीकारता घड्याळाचे काटे उलटे फिरवणारे लोक सर्वच समाजात आहेत हे वाचून गंमत वाटली. चुकून यातला एखादा माथेफिरू माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला तर? धाकटा बुश हा आमिशच होता की काय.
एमाचे जेकबबरोबरचे वाहावत जाणे ठीक. तरी ती आमिश परंपरेची बंधने न झुगारता स्टीव्हलाच यात गंमत वाटली. तेथील समाजाच्या चालीरीतीबद्दल कोणतीही माहिती नसल्यामुळे काही मत व्यक्त करता येत नाही.