सुधीर, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. तुम्ही केलेल्या कल्पनाविलासाची गमंत वाटली :-).
ही काही सत्यकथा नाही. मनात आलं की, आमिश मुलगी अमेरिकनच्या प्रेमात पडली तर.... आणि ती कल्पना पुढे गोष्टीद्ववारे गेली इतकंच :-); त्यामुळे तिने स्टिव्हनबरोबर लग्न केलं. मला असं वाटलं की ती धाडसी असली तरी इतकं धाडस हिला झेपेल का, त्यामुळे ती जेकबबरोबर लग्न करत नाही इतकंच.