चुकून स्वतंत्र प्रतिसादात गेलं माझं उत्तर .
सहदेव - काही सांगण्यासाठी लिहलेली नाही कथा. मनात एक विचार येऊन गेला कि
आमिश समाजातील मुलगी अमेरिकनच्या प्रेमात पडली तर..... आणी जे वाटलं/कल्पना
करता आली त्याप्रमाणे कथा पुढे गेली इतकंच. नावाबद्दलही विशेष असं प्रयोजन
नाही. काहींच्या बाबतीत काल ... चक्र कसं उलट फिरतं असं काही तरी मनात
होतं. स्टीव्हन एमाच्या प्रेमात फार आधीपासून आहे त्यामुळे तो तिला
स्वीकारतो. आणि सर्व कथांमध्ये 'नाट्यं' असायलाच हवं असं नाही. त्या साध्या
सुध्याही असू शकतात :-)