आपण इतक्या सुंदर कविमनाच्या आहात, हे आजच कळले. ह्या मोरपिशी काव्याचा शेवट हृदयंगम केला आहात. गम्मत म्हणजे माझा आजचा लेखही आनंदी मनावरच आहे. आपण दोघी मैत्रिणीत काही टेलिपथी चालू आहे का? नाहीतरी रेकी म्हणजे आध्यात्मिक टेलिपथीच.