हो.. अगदी खरे.. तुमचा लेख मी सकाळीच वाचला, परंतु घाईत उत्तर लिहिणे जमले नाही.
आपल्यामध्ये नक्कीच काहीतरी टेलीपथी असणार. रात्री लिखाण पोस्ट केलेली वेळ पण साधारण
तीच आहे. थोडा १०-१५ मि. फरक आहे.
आपला लेख नेहमीप्रमाणेच सुंदर आहे. रेकीमुळे जीवन सुखावह होते, एक प्रकारची उर्जा आपल्यात निर्माण होते
आणि आनंदाचे तरंग मनात उमटू लागतात. मी आतुरतेने आपल्या लिखणाची वाट बघत असते. माझे पण लिखाण
कविता, कथा, लेख इथे पोस्ट करत जाईन. असेच भेटत राहू