खरच की.. एक नवीन मुद्दा आपण लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. कविता लिहिताना ओळी सुचत गेल्या आणि त्या

अष्टाक्षरी आहेत हे मला सुद्धा आपला अभिप्राय आल्यानंतरच कळाले आणि गंमत पण वाटली.