देवाण - घेवाण........ येथे हे वाचायला मिळाले:
........येत्या २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुका मध्ये ९०% मतदान करण्यासाठी आवाहन.......!!!
सुजाण नागरिक ,उच्च शिक्षित, मध्यमवर्गीय मतदारानो २०१४ च्या निवडणुकांत ९०% मतदान होईल ते फक्त तुमच्या जागरूकते मुळे घडेल. सर्व राजनीतिक पार्ट्यामध्ये अप प्रवृतीचे ,गुंड, मतलबी, आणि स्वहित जपणारे अनेक लोक बऱ्याच प्रमाणात आहेत आणि अगदीच बोटावर मोजता येतील एवढीच राजनीतिक मंडळी आहेत जी जनतेसाठी काहीं करण्यासाठी योगदान देऊ शकतात.
गेल्या ६० वर्षात आपल्या राजनीतीचा कसा खेळ खेळला जातो तो आपण सर्वांनी ...
पुढे वाचा. : मतदार राजा जागा हो........