पुस्तकाचा उद्देशच सामान्य वाचकापर्यंत वैज्ञानिक संकल्पना पोचवणे हा आहे. त्यामुळे मूळ पुस्तकात पंध्रापैकी तीनच प्रकरणे प्राध्यापकांया भाषणाची म्ह. वैज्ञानिक माहितीची आहेत बाकीची प्रकरणे जॉर्ज गॅमॉ यांच्या मनोरंजक कथात्मक शैलीत असल्यामुळे माझ्या टिप्पणीचे ठिगळ वैज्ञानिक माहितीच्या प्रकरणाला जोडणे योग्य नाही असे वाटते शिवाय ती प्रकरणे वाचली नाहीत  तरी चालण्यासारखे आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !