१.    कैद या शब्दाकरिता बंदी,  बंदिवान हा शब्द वापरता आला असता.

२.   मराठी मध्ये मराठी माणूस लिहिताना 'कबर' कशी येवू शकते,

                 आज अचानक स्मशानात दिवा लावला तू अन
                 प्रेम कळाले मरणानंतर तरी बहरलो होतो
अगदी मराठीमय झाले असते वृत्त तेवढे तपासून पाहावे ते मला कळत नाही