यतीनजी, गजल मात्रा वृत्तात आहे. मला कुठे चूक वाटत नाही.

देव म्हणे "कैदेत राहिलो धूर्त पुजाऱ्यांच्या,

बाकी ओळींपेक्षा ह्या ओळीत दोन मात्रा कमी आहेत.
मात्रा मोजून पाहा. अर्थात तुम्हाला कुठे चूक वाटत नसल्यास तो भाग वेगळा.