फोटो इतके सुंदर काढले आहेत की  चांदोबा मासिकातल्या चित्रांसारखे वाटतात. त्यातल्या वनश्रीत जसं जावसं वाटायचं तसच इथेही
वाटतय. शद्वांकन सहज व सुंदर आहे. वाचताना  कोठेही सातत्य बिघडत नाही. लिखाण फोटोंसहित फार आवडलं.