ईरीन मेरी पिअरे क्युरीने आपल्या आईच्या म्हणजे मेरी क्युरीच्या चरित्रात लिहीले आहे, "नॉट अ सिंगल अननेसेसरी वर्ड वॉज स्पोकन इन हर (मेरीज) लॅब. (मेरीच्या प्रयोगशाळेत एकही अनावश्यक शब्द बोलला जात नसे. )". ह्या वाक्याने माझ्या मनात इतके घर केले आहे की त्याचे पडसाद माझ्या लिखाणात पडत असावेत. ते वाक्य इथे लिहीण्याची संधी दिल्याबद्दल व प्रतिसादाबद्दल आभार.