MOU -- (मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडींग)  या संकल्पनेसाठी मराठी प्रतिशब्द (संज्ञा) हवी आहे. सद्ध्या 'समझोत्याचे ज्ञापन' 'तडजोडीचे ज्ञापन' अशा संज्ञा वापरतो. पण समझोता/तडजोड या मध्ये ''अंडरस्टँडींग''  याचा नेमका अर्थ प्रतिबिंबित होत नाही.