"करुणेस पात्र आहे प्रेमात जिंकलेला"

...................वा मिलिंद वा!

थोडी गंमत-

पेठकरसाहेब कविता सूर्यास्तावरची न वाटता प्रेमभंगाबद्दलची वाटतेय. तेव्हा मिलिंदराव "नशा प्रेमभंगाच्या वेदनेची"  असे शीर्षक चालेल का?  (पण हे फारच लांबलचक वाटतयं ना? माझ्या प्रतिसादासारखं!)

आपला भाबडा वाचक.