मी भुकेला, काढतो ढेकर तरीही
मुखवट्याच्या आड वाताहात आहे
 - छान. "कात"ही आवडली.

पेश हो "निशिकांत" चल देवापुढे तू
- हिंदीतील सारेच शब्द मराठीत समानार्थी वापरता येत नाहीत. मराठीत पेशचा अर्थ आदरणीय (रिस्पेक्टेबल) असा आहे, तुम्ही वापरलेला हिंदीतील उपस्थित असा नाही.