मिलिंदजी,

गजल आवडली. मतला , दरबार, मक्ता विशेष.

मात्र, धग तापल्या घराची होते असह्य तेव्हा
शीतल प्रकाश भावे गुलजार काजव्यांचा

---- ह्यात 'गुलजार'चा संदर्भ मलातरी लागत नाही.

जयन्ता५२